Archery Premier League: ‘मायटी मराठाज’ ठरले दुसऱ्या हंगामाचे विजेते, अंतिम सामन्यात दणदणीत विजय!
Writing the AI summary…
APL Season 2 Champions: Mighty Marathas Defeat Kakatiya Knights as Dhiraj and Schloesser Shine | आर्चरी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात 'मायटी मराठाज'ने काकतीय नाइट्सचा पराभव करत विजेतेपद जिंकले. भारताचा रिकर्व्ह स्टार धिरज बोम्मादेवरा आणि 'मिस्टर परफेक्ट' श्लोसरच्या अचूक निशाण्यामुळे 'मायटी मराठाज' अंतिम सामन्यात विजेते ठरले. |
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments