Japan's MMX Mission | पहिल्यांदाच मंगळाच्या चंद्रावर उतरणार अंतराळयान
Writing the AI summary…
जपान एका अभिनव आणि भव्य अंतराळ मोहिमेच्या तयारीत आहे. जपान आगामी काळात मंगळाचा उपग्रह असलेल्या ‘फोबोस’ या चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी ऐतिहासिक ‘मार्शियन मून्स एक्सप्लोरेशन’ (MMX) मिशन लॉन्च करणार आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments