Bhushan Pradhan : सोशल मीडियावर भूषणचा 'व्याकरण वर्ग'! नेटकऱ्यांच्या कमेंट्स दुरुस्त करत अभिनेत्याने शिकवला शुद्ध भाषेचा धडा
Writing the AI summary…
अभिनेता भूषण प्रधानने चक्क युझर्सच्या कमेंट्समधील व्याकरणाच्या चुका सुधारून त्यांना मजेशीर शैलीत धडा शिकवला आहे.भूषणने अतिशय संयमित आणि उपरोधिक पण गमतीशीर शैलीत युझर्सना योग्य शब्द आणि वाक्यरचना काय असावी, हे दाखवून दिले.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments