या गावात नवरात्रीत पुरूष साडी नेसून करतात गरबा, 200 वर्षापासून सुरू असलेली थक्क करणारी परंपरा
Writing the AI summary…
नवरात्रीत सगळीकडे रंगीबेरंगी कपड्याची धूम असते. तरूण तरूणींमध्ये नवरात्रीचा भरपूर उत्साह भरलेला असतो. देवीचे उपवास, आराधना आणि गरबा यात प्रत्येत जण रमलेला असतो. पण अशा एका गावात पुरूषचं साडी नेसूनगरबा खेळतात.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments