Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजनाचा 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त ! जाणून घ्या मुहूर्ताची वेळ व संपूर्ण पूजेचा विधी !
Writing the AI summary…
नऊ दिवसांची नवरात्री संपल्यानंतर लगेच दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हा दिवस अधर्मावर धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो. या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा आहे. घरातील देवपूजा केल्यानंतर दाराला छान फुलांचे तोरण बांधून घरातील गाड्यांची पूजा व कामाच्या वस्तूंचे तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे यादिवशी विशेष पूजन केले जाते. पाहुयात दसऱ्याच्या या पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे?
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments