पॅरा एशियन गेम्स:भारताने एकाच स्पर्धेत गोल्ड आणि रौप्य पदक पटकावले, मोना अग्रवाल प्रथम आणि अवनी लेखरा द्वितीय
Sports Divya Marathi 4 days ago

पॅरा एशियन गेम्स:भारताने एकाच स्पर्धेत गोल्ड आणि रौप्य पदक पटकावले, मोना अग्रवाल प्रथम आणि अवनी लेखरा द्वितीय

Writing the AI summary…

नागोया पॅरा एशियन गेम्स 2026 मधील भारताच्या नेमबाजीतील सुवर्ण आणि रौप्यपदकाची माहिती. ताज्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा. भारतीय नेमबाज मोना अग्रवाल आणि अवनी लेखरा यांनी पॅरा एशियन गेम्समध्ये भारताला सोमवारी पहिल्याच दिवशी 2 पदके मिळवून दिली. रायफल नेमबाजीत मोनाने सुवर्णपदक, तर अवनीने रौप्यपदक जिंकले.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Divya Marathi

0 comments

Sign in to join the conversation.