Shardiya Navratri 2026 Day 9 : नवरात्रीची नववी माळ ! देवी सिद्धिदात्री पूजा ।। पूजाविधि, मंत्र, आरती,नैवेद्य आणि देवीचे स्वरुप !
Writing the AI summary…
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीच्या नवव्या रूपाची म्हणजेच देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीची योग्य पद्धतीने पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर कन्या पूजन करण्याची देखील पद्धत आहे. असे मानले जाते की, देवीची पूजा केल्याने आपली सर्व कामे पूर्ण होतात आणि आपल्याला मोक्ष मिळतो. तर चला मग देवी सिद्धिदात्रीची पूजा कशी करावी, नैवेद्य, मंत्र आणि आरती याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments