पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर चिनी अंतराळवीरांनी तांदूळ उगवला, तियांगाँग स्पेस स्टेशनवर यशस्वी कामगिरी
Writing the AI summary…
चीनच्या तियांगाँग अंतराळ स्थानकावर भाताची कापणी (ऑटम हार्वेस्ट) यशस्वी झाली. अंतराळात सलग दोन पिढ्यांचे भात उत्पादन घेणारा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे. शून्य गुरुत्वाकर्षणात तयार झालेल्या नव्या बियाण्यांची अंतराळातच पुन्हा पेरणी करण्यात आली असून, यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमांना मोठी मदत होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments