Tenant Rights : घरमालक भाडेकरूला अचानक घर सोडायला नाही सांगू शकत, मनमानी पैसा उकळत असेल तर जशास तसे उत्तर द्या; आपले हक्क जाणून घ्या
Society Maharashtra Times 4 days ago

Tenant Rights : घरमालक भाडेकरूला अचानक घर सोडायला नाही सांगू शकत, मनमानी पैसा उकळत असेल तर जशास तसे उत्तर द्या; आपले हक्क जाणून घ्या

Writing the AI summary…

Landlord vs Rental Property Rules : तुमचा घरमालकसुद्धा भाडेकरार सुरू असताना मध्यात अचानक भाडे वाढवण्याची धमकी देतो का? कायद्यानुसार, घरमालक निश्चित मुदतीच्या भाडे करारादरम्यान मनमानी भाडे वाढवू शकत नाही. तसेच तुमच्यासोबतच असं काही घडत असेल तर मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि तुमच्या कायदेशीर हक्कांविषयी भाडेकरूंनी अधिक घेतली पाहिजे.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.