Delhi Dussehra 2026: रावणासोबत 30 फुटांचं झुरळही जाळणार; रामलीला आयोजकांचा दावा, दिल्लीतील दसऱ्याची सर्वत्र चर्चा
Writing the AI summary…
Delhi Ramlila Cockroach Effigy Burning: दरवर्षी रामलीला आयोजित करणाऱ्या श्री केशव रामलीला समितीने सांगितले, ‘झुरळ हे घाण आणि अस्वच्छतेचे प्रतीक आहे. ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्वच्छ दिल्ली’ मोहिमेंतर्गत स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे.’
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments