HOCCO Success Story : 73 वर्षांचे कष्ट परदेशात विकले! पुन्हा केली नव्याने सुरुवात, 3 वर्षात उभारला हजारो कोटींचा व्यवसाय
Writing the AI summary…
गुजरातच्या चोना कुटुंबीयांनी 1944 मध्ये Havmor या प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडची सुरुवात केली होती. या ब्रँडच्या जागतिक विस्तारासाठी 2017 मध्ये या Brand ला एका परदेशी कंपनीला विकावे लागले होते. त्या वेळी मनावर दगड ठेवून चोना कुटुंबीयांनी गेल्या 73 वर्षांच्या कष्टाने उभारलेली Havmor विकून टाकली. पुढे काही वर्षांचा ब्रेक घेऊन चोना कुटुंबीय पुन्हा एकदा या क्षेत्रात उतरले आणि सुरू केला नवा आईस्क्रीम ब्रँड HOCCO.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments