Cancer Treatment: कर्करुग्णांसाठी आनंदाची बातमी; रोगाचे होणार अचूक निदान, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Writing the AI summary…
Maharashtra government news: महागड्या तपासणी खर्चामुळे अनेकदा रुग्ण पेट-सीटी तपासणी पुढे ढकलत किंवा तपासणी टाळत असत. परिणामी, आजाराचे स्वरूप समजण्यास आणि योग्यवेळी उपचारांचे नियोजन करण्यास विलंब होतो. ही अडचण लक्षात घेऊन या तपासणीचा योजनेत समावेश करण्याची मागणी नागरिक व सलंग्न रुग्णालयांकडून होत होती. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली होती. ‘या समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून शासनाने हा निर्ण...
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments