HIIP Scheme : स्पेशल मुलांसाठी विशेष योजना; आता सरकार घेणार जबाबदारी, देणार मायेची ऊब!
Society Maharashtra Times 6 days ago

HIIP Scheme : स्पेशल मुलांसाठी विशेष योजना; आता सरकार घेणार जबाबदारी, देणार मायेची ऊब!

Writing the AI summary…

बौद्धिक दिव्यांगत्व असणाऱ्या मुलांची विशेष काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. बहुतेक परिस्थितीत एखादा व्यक्ती त्यांच्या सोबत ठेवणे फार गरजेचे असते. अशा मुलांना सांभाळणे ही मोठी जबाबदारी मानली जाते. त्यामुळे काही कुटुंबीयांना अशा मुलांची योग्यरित्या काळजी घेणे बहुदा जमत नाही. अशात यातील काही मुलांच्या भाकीतात दुर्दैवाने अनाथ असे लिहिले असते. या मुलांचे उत्तम संगोपन करण्यासाठी तसेच त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार अंतर्गत Homes For Intellectual Impaired Person अशी योजना राबवली जाते.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.