Shardiya Navratri 2026 : महिषासुराचे मंदिर असलेला एकमेव देवीचा गड,सप्तशृंगीने इथेच केला होता वध, पहा पौराणिक कथा !
Arts & Culture Maharashtra Times 9 days ago

Shardiya Navratri 2026 : महिषासुराचे मंदिर असलेला एकमेव देवीचा गड,सप्तशृंगीने इथेच केला होता वध, पहा पौराणिक कथा !

Writing the AI summary…

सप्तशृंगी देवीने महिषासुर राक्षसाशी युद्ध करून त्याचा नवव्या दिवशी वध केला होता. आदिशक्तीने असत्यावर सत्याचा विजय मिळवून नकारात्मकतेचा संहार करत स्त्रीशतीचा जागर केला होता. मात्र ज्याठिकाणी देवीने महिषासुराला मारले होते तिथे त्याचे मस्तक असलेले मंदिर आजही भाविकांना पहायला मिळते. पाहुयात कुठे आहे हे मंदिर व काय आहे यामागची पौराणिक कथा.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.