Kanya Pujan 2026 : कन्यापूजन या वस्तूंशिवाय अपूर्ण,पहा कन्यापूजनाची संपूर्ण सामान लिस्ट व गिफ्ट पोटली कशी बनवायची !
Arts & Culture Maharashtra Times 6 days ago

Kanya Pujan 2026 : कन्यापूजन या वस्तूंशिवाय अपूर्ण,पहा कन्यापूजनाची संपूर्ण सामान लिस्ट व गिफ्ट पोटली कशी बनवायची !

Writing the AI summary…

Kanya Pujan Samagri : नवरात्रीच्या वेळी अनेकजण कन्यापूजन करतात. हे कन्यापूजन अष्टमी व नवमी तिथीला केले जाते. कन्यापूजनाच्या दिवशी कुमारिका मुलींचे विधिवत पूजन करून त्यांना गिफ्ट दिले जाते. पाहुयात कन्यापूजन करण्यासाठी कोणत्या गोष्टींची अवश्यक्ता असते. कोणत्या वस्तूंशिवाय कन्यापूजन पूर्ण होऊ शकत नाही. जाणून घ्या कन्यापूजनाची संपूर्ण सामान यादी.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.