Pedestrians First Campaign: मुंबई महापालिकेने हाती घेतली 'पादचारी प्रथम' मोहिम ;रस्त्यावरील अतिक्रमणे रडारवर,स्थानकांबाहेरील कोंडी फुटणार
Writing the AI summary…
Pedestrians First Campaign:रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांना सुरक्षित चालता यावं यासाठी मुंबई महापालिकेने पादचारी प्रथम ही मोहिम हाती घेतली.या मोहिमेअंतर्गत सांताक्रूझ आणि विलेपार्ले पूर्व-पश्चिम भागातील पदपथांवरील अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments