Mumbai Local: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कल्याण ते आसनगाव चौथ्या मार्गिकेचं काम सुरू, गाड्या सुस्साट धावणार
Society Maharashtra Times 9 days ago

Mumbai Local: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कल्याण ते आसनगाव चौथ्या मार्गिकेचं काम सुरू, गाड्या सुस्साट धावणार

Writing the AI summary…

mumbai local news: सध्याच्या रेल्वे मार्गालगतच चौथी मार्गिका उभारण्यात येणार आहे. जागेअभावी वनजमिनीचा वापर करावा लागणार आहे. पर्यायी मार्ग निवडल्यास भूसंपादनाची गरज वाढणार असून खर्चही वाढणार आहे. शक्य त्या ठिकाणी किमान वन जमिन वापर करण्याचा प्रयत्न आहे’, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.