IND W vs ZIM W : भारताची 19-4 अशी तारांबळ; पदार्पण करणारी 20 वर्षांची पोरगी ठरली 'संकटमोचक'; कोण आहे निकी प्रसाद?
Sports Maharashtra Times 6 days ago

IND W vs ZIM W : भारताची 19-4 अशी तारांबळ; पदार्पण करणारी 20 वर्षांची पोरगी ठरली 'संकटमोचक'; कोण आहे निकी प्रसाद?

Writing the AI summary…

पदापर्ण करणारी निकी प्रसाद आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या ६३ चेंडूंत ८२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने महिलांच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील सलामीच्या लढतीत झिम्बाब्वेवर चार विकेटनी मात केली. यासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेने भारतासमोर ११५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवातीलाच ४ बाद १९ अशी अवस्था झाली होती. मात्र २० वर्षाच्या निकीने मॅचविनिंग खेळी केली.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.